Sameer Wankhede यांच्यावरील आरोपांचं पत्नी अभिनेत्री Kranti Redkar Wankhede कडून पुन्हा खंडन; कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने पोलिस प्रोटेक्शन
क्रांती रेडकर ने तिला पोलिस प्रोटेक्शन मिळालं असल्याचं म्हटलं आहे. तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
Sameer Wankhede सध्या आरोपांच्या फेर्यामध्ये आहेत. त्यांच्यावर एकापाठोपाठ होणार्या आरोपांचं त्यांची पत्नी Kranti Redkar Wankhede कडून खंडन करण्यात आले आहे. मीडीयाशी बोलताना पतीची पाठराखण करताना 'समीर प्रामाणिक अधिकारी असून अनेकांना त्यांना पदावरून हटवण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे. तसेच या आरोपांसाठी कोर्टात जाणार नाही कारण आम्ही 'करोडपती' नाही साधी माणसं आहोत.' असेदेखील ती म्हणाली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)