Bhima Koregaon Battle Anniversary: कोरेगाव भीमाजयस्तंभ मानवंदनेसाठी 1 जानेवारीला येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज,पहा व्हिडीओ

कोरेगाव भीमाजयस्तंभ मानवंदनेसाठी 1 जानेवारीला येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

Koregaon Bhima (Photo Credits-Twitter)

कोरेगाव भीमाजयस्तंभ मानवंदनेसाठी 1 जानेवारीला येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा, वाहतूक मार्गातील बदलांची माहिती देणारी ध्वनीचित्रफित पोलीस प्रशासनाने ट्विट केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement