Konkan Railway Summer 2023 Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाणार्‍यांसाठी विशेष ट्रेन्स; पहा यादी

उन्हाळ्यात कोकणात जाणार्‍यांची गर्दी पाहता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे शहरातून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.

Railway | Representational Image |(Photo Credits: PTI)

उन्हाळ्यात कोकणात जाणार्‍यांची गर्दी पाहता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे शहरातून कोकण मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे कडून आता या समर स्पेशल ट्रेन्सची माहिती जारी करण्यात आली आहे. चार विशेष ट्रेन्स सोडल्या जाणार आहेत. त्याच्या बुकिंग देखील अन्य सामान्य ट्रेन प्रमाणेच ऑनलाईन, ऑफलाईन करता येणार आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)