Konkan MHADA Lottery 2023 Result Live streaming: म्हाडा कोकण विभागाच्या 4,640 घरांसाठी आज सोडत; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहामध्ये या म्हाडा कोकण विभागाच्या घरांंच्या सोडतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Konkan MHADA Lottery 2023 Result Live streaming: म्हाडा कोकण विभागाच्या 4,640 घरांसाठी आज सोडत; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडा कोकण विभागाच्या 4,640 घरांसाठी आज सोडत  जाहीर केली जाणार आहे. सकाळी 10 पासून भाग्यवान विजेत्यांची नावं जाहीर करण्यास सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत  जाहीर करण्यास सुरूवात होईल. ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील घरांसाठी ही सोडत आहे. ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहामध्ये या सोडतीचं आयोजन करण्यात आलं आहे. घरांसोबतच 14 भूखंडांचाही त्यामध्ये समावेश आहे. Mumbai MHADA Lottery 2023: मे महिन्याच्या अखेरीस म्हाडा मुंबईच्या घरांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता .

पहा  थेट प्रक्षेपण

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 09:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).