Kolhapur News: कोल्हापूरात 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश, इंटरनेट सेवा सुरळीत
शहरातील बस थांबे येथे नागरिकांची वर्दळ आहे. आज सकाळी शहरातील काही भागातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली आहे.
कोल्हापुरातील हिंसाचारनंतर आज शहर पुर्वपदावर येताना दिसत आहे. शहरातील आज सकाळपासून शहरातील विविध भागातील दुकानं उघडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलिसांचा बंदोबस्त आहे. शहरातील बस थांबे येथे नागरिकांची वर्दळ आहे. आज सकाळी शहरातील काही भागातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली आहे. कोल्हापुरातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 36 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी पाच जण अल्पवयीन असल्याचे समजते.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)