Horse of Deccan King Jotiba: दख्खनचा राजा श्री जोतीबा चरणी नवा मानाचा अश्व दाखल

कोल्हापूर येतील जोतिबा डोंगरावरील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात (Jotiba Temple) मानाचा समलजाल जाणारा अश्व (Horse) हारदा, जि. देवासा मध्यप्रदेशातून आज डोंगरावर जोतीबाचरणी दाखल झाला. श्रीमंत हिम्मतबहाद्दर चव्हाण सरकार निगवे दुमाला यांच्या वतीने हा अश्व ने श्री नाथ चरणी अर्पण करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by 🕉👑दख्खनचा राजा जोतिबा👑🕉 (@dakkhanacha_raja_jotiba_)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement