हृद्याशी निगडीत त्रास असल्याने काही दिवसांपूर्वी विस्ताराचं विमान Nagpur विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत लॅन्ड करण्यात आलं होतं. पण 3 दिवसांनंतर आयुष्याशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली आहे. नागपूरच्या KIMS-Kingsway Hospital ने दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने आज 31 ऑगस्ट दिवशी दुपारी 3.15 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला आहे. विमानात सहप्रवासी AIIMS डॉक्टरांनी तिला मदत केली होती पण तिचा जीव वाचवण्यात यश आलेले नाही.
Maharashtra | KIMS-Kingsway Hospital in Nagpur issues a press release -- A 15-month-old child passed away at 3.15 am on 31 August after relentless struggle for the last three days. The child was in a critical state after several resuscitation efforts while on the flight and… pic.twitter.com/h2lp6iBgsv
— ANI (@ANI) August 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)