Kavathe Mahankal Nagar Panchayat Election 2022: रोहीत पाटील यांची सांगलीच्या राजकारणात एण्ट्री, आमदार पवार यांच्याकडून कौतुक

कवठेमहांकाळ नगरपंचात निवडणुकीत रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता सांगलीत रोहित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. रोहित यांना मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड येथील आमदार रोहित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे

Rohit Patil | (Photo credit: Archived, edited, representative images

कवठेमहांकाळ नगरपंचात निवडणुकीत रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता सांगलीत रोहित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. रोहित यांना मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड येथील आमदार रोहित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement