कवठेमहांकाळ नगरपंचात निवडणुकीत रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता सांगलीत रोहित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. रोहित यांना मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड येथील आमदार रोहित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शाब्बास... रोहित!
खूप खूप अभिनंदन!@rohitrrpatilncp pic.twitter.com/UFOZWozZNd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)