Karnataka-Maharashtra Border Issue: महाराष्ट्राचे मंत्री Chandrakant Patil, Shambhuraj Desai 3 डिसेंबरला Belagavi दौर्यावर
महाराष्ट्राचे मंत्री Chandrakant Patil, Shambhuraj Desai यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. आता हे दोन्ही मंत्री या प्रश्नासाठी 3 डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सध्या न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना. सीमाभागाजवळ मागील काही दिवसांत घडामोडींना वेग आला आहे. अशामध्ये शिंदे सरकार मधून या प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री Chandrakant Patil, Shambhuraj Desai यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. आता हे दोन्ही मंत्री या प्रश्नासाठी 3 डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement