CM BS Yediyurappa: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा देणार पदाचा राजीनामा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीए येडीयुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारनंतर आपण राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येडीयुरप्पा सरकारला दोन वर्षे पुर्ण झाल्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

BS-Yediyurappa (Photo Credit: Facebook)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीए येडीयुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारनंतर आपण राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येडीयुरप्पा सरकारला दोन वर्षे पुर्ण झाल्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement