Karnataka Assembly Election 2023: ... तर मराठी भाषिकांनी ' जय भवानी जय शिवाजी' म्हणून मतदान करा; उद्धव ठाकरेंनी सुनावले (Watch Video)
मोदींनी जाहीर सभेत मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे आवाहन केल्यानंतर त्याचा आज उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारामध्ये आता 'बजरंग दल' चर्चेत आलं आहे. मोदींनी जाहीर सभेत मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे आवाहन केल्यानंतर त्याचा आज उद्धव ठाकरेंनी समाचार घेत देशाचे पंतप्रधानच हिंदूत्वाचा प्रचार करत असतील तर कर्नाटकातील मराठी भाषिकांनी मतदान करताना 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतदान करा, असे म्हणाले आहेत. Karnataka Assembly Election 2023: बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही; बेळगावात देवेंद्र फडणवीस बरसले.
पहा उद्धव ठाकरेंचे आवाहन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement