Kalyan Viral Video: आरपीएफच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवासाचे प्राण, पाहा व्हिडिओ

आरपीएफ एसआय अनिल कुमार, शेषराव पाटील, यादव आणि विकास साळुंके यांनी त्वरीत त्यांचे प्राण वाचवून अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

Kalyan (Photo Credit - twitter)

आरपीएफच्या (RPEF) सतर्कतेमुळे कल्याण (Kalyan) मध्ये प्रवासाचे प्राण वाचले आहे. पुष्पक एक्स्प्रेस कल्याण स्थानकावरून जात असताना एका प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर पडून ओढत असल्याचे पाहून ड्युटीवर असलेले आरपीएफ  एसआय अनिल कुमार, शेषराव पाटील, यादव आणि विकास साळुंके यांनी त्वरीत त्यांचे प्राण वाचवून अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement