Kalicharan महाराज नौपाडा पोलिसांच्या ताब्यात,

महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुचीत उद्गार काढणाऱ्या कालीचरण महाराज याला नौपाडा पोलिसांनी छत्तीसगड येथून ताब्यात घेतले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराज यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वट केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement