Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

तक्रारीच्या २४ तासानंतर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तरी ठाणे सत्र न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना बेल देण्यात आली आहे.

Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

काल एका महिलेस चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी संबंधीत प्रकरणी राष्ट्रावादी क्रमक झाल्याचं चित्र राज्यभरात बघायला मिळालं. तक्रारीच्या २४ तासानंतर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तरी ठाणे सत्र न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना बेल देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement