Balika Diwas 2022: 3-12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रभर ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राबवलं जाणार
राजमाता जिजाऊ, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले यांच्या जयंतीनिमित्त हे अभियान राबवलं जाणार आहे.
3-12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रभर ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राबवलं जाणार जाणार आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थी-शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. तसेच कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)