जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरु, मविआचा प्रयत्न अपयशी- चंद्रकांत पाटील

जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला असून उद्यापासून यात्रेला पुन्हा सुरुवात होत आहे, अशी घोषणा महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील (Photo Credit : Youtube)

जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला असून उद्यापासून यात्रेला पुन्हा सुरुवात होत आहे, अशी घोषणा महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसंच राणेसाहेबांच्या पाठीशी कोकणवासी खंबीरपणे उभे ठाकतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement