द काश्मीर फाइल्स चित्रपटाचा सत्तेतील लोकांनी प्रचार केला हे दुर्दैवी आहे - शरद पवार

बहुसंख्य लोक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ला करतात आणि जेव्हा ते बहुसंख्य मुस्लिम असतात, तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो. सत्तेतील लोकांनी या चित्रपटाचा प्रचार केला हे दुर्दैवी आहे, असे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

एका माणसाने हिंदूंवरील अत्याचार दाखवणारा चित्रपट (द काश्मीर फाइल्स) बनवला. त्यात असे चित्रण करण्यात आले आहे की बहुसंख्य लोक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ला करतात आणि जेव्हा ते बहुसंख्य मुस्लिम असतात, तेव्हा हिंदू समाज असुरक्षित होतो. सत्तेतील लोकांनी या चित्रपटाचा प्रचार केला हे दुर्दैवी आहे, असे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now