'सरोगसी'चा पर्याय निवडण्यापासून 'Infertile Couples' ना वगळलं; Bombay High Court मध्ये Donor Gametes च्या वापरावर बंदी घालणाऱ्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका
मुंबई उच्च न्यायालयासमोरील रिट याचिकेत सरोगसी (नियमन) नियम, 2022 अंतर्गत सरोगेट मातेच्या संमती फॉर्ममधील दुरुस्तीला आव्हान देण्यात आले आहे,
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या writ petition मध्ये Surrogacy (Regulation) Rules, 2022 अंतर्गत सरोगेट मदर च्या परवानगीला आव्हान देण्यात आले . ज्या मध्ये जोडप्याला डोनरच्या मदतीने सरोगसीची प्रक्रिया पूर्ण करण्याला रोखले जात होते. जे दाम्पत्याला डोनर गेमेट वापरून सरोगसीचा लाभ घेण्यापासून रोखतो. याचिकेनुसार, प्रजननक्षमतेच्या गुंतागुंतीचा सामना करत असलेले पुरुष आणि स्त्रिया सरोगसीसाठी कधीही अर्ज करू शकत नाहीत कारण दात्या जोडप्यांना दुरुस्तीद्वारे प्रतिबंधित करण्यात आले आहे. याचिकेत म्हटले आहे की सरोगसी कायदा, 2021 किंवा 2022 च्या नियमांमध्ये सरोगसीसाठी डोनर गेमेट वापरण्यास मनाई नाही. ऐकावं ते नवलंच! 56 वर्षीय आजीने दिला स्वतःच्या नातवाला जन्म; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या .