Mumbai Airport वरील Indigo च्या विमानात Bomb ठेवल्याची ई-मेलद्वारे मिळाली धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
हे विमान रात्री मुंबईहून अहमदाबादला जाणार होते. ईमेल आल्यानंतर तपासले, परंतु फ्लाइटमध्ये काहीही आढळले नाही.
मुंबई विमानतळावर धमकीचा ईमेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई विमानतळावर इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्री (1 ऑक्टोबर) मुंबई विमानतळावर एक ईमेल आला, ज्यामध्ये इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 6045 मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले होते. हे विमान रात्री मुंबईहून अहमदाबादला जाणार होते. ईमेल आल्यानंतर तपासले, परंतु फ्लाइटमध्ये काहीही आढळले नाही. बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानंतर रात्री उशिरा इंडिगोचे विमान उशिराने उड्डाण करण्यात आले. हा ईमेल कोणी आणि का केला याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Operation Sindoor Spy Alert: पाकिस्तानकडून बनावट व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न
Advertisement
Advertisement
Advertisement