Indian presidential Election: शरद पवार यांच्या राष्ट्रपती पद उमेदवारीबद्दलचे वृत्त निराधार- राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार यांच्या राष्ट्रपती पद उमेदवारीबद्दल प्रसारमाध्यमातून येत असलेल्या वृत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खंडण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत नवाब मलिक यांनी सांगितले की, शरद पवार यांच्याबाबत राष्ट्रपती पद उमेदवारीच्या अनुषांगाने येत असलेले वृत्त निराधार आहे.

Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

शरद पवार यांच्या राष्ट्रपती पद उमेदवारीबद्दल प्रसारमाध्यमातून येत असलेल्या वृत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खंडण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत नवाब मलिक यांनी सांगितले की, शरद पवार यांच्याबाबत राष्ट्रपती पद उमेदवारीच्या अनुषांगाने येत असलेले वृत्त निराधार आहे. राष्ट्रपती पद उमेदवारीबद्दल कोणत्याही पक्षाशी राष्ट्रवादीची चर्चा झाली नाही. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एक आढावा बैठक घेतली जाऊ शकते, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now