आमदार रवी राणा यांची मोठी घोषणा; 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर करणार हनुमान चालीसाचे पठण

अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक मोठी घोषणा केली आहे

Ravi Rana | Photo Credits: Facebook

सध्या राज्यामध्ये मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत वाद उफाळला आहे. राज ठाकरे यांनी 3 एप्रिलपर्यंत मशिदींवर लावलेले भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अशात अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, ते मुंबईत येतील आणि 23 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now