Independence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कोयना धरण परिसरात अनोखी रोषणाई
रोषणाईतून देशवासियांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, भारतमाते विषयी आदर व्यक्त केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देण्यात आला आहे.
देशाच्या अमृत महोत्सवी (Azadi Ka Amrit Mohotsav) स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) कोयना धरण परिसरात परिसरात तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. तसेच विशेष लाईट शो (Light show) इथे बघायला मिळत आहे. या रोषणाईतून देशवासियांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, भारतमाते विषयी आदर व्यक्त केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देण्यात आला आहे. राज्यातील विविध धरण परिसरात तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. तरी कोयना धरण परिसरातील विद्युत रोषणाईने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)