शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज उद्घाटन, पाहा लाईव्ह

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Balasaheb Thackeray | File Photo

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई येथील महापौर निवास, वीर सावरकर मार्ग, दादर येथे दाखल झाले आहेत. ट्विट-

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement