COVID-19 Vaccination In Pune: पुण्यात लसीकरणाचा वेग मंदावला; मागील 4 दिवसांत Covishield चा पुरवठा झाला नसल्याची महापौर Murlidhar Mohol यांची माहिती

पुण्याला मागील 5-6 दिवसांपासून कोविड 19 लसींचा पुरवठा होत नसल्याची माहिती पुण्याच्या महापौरांनी दिली आहे.

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

पुण्यात लसीकरणाचा वेग मंदावला; मागील 4 दिवसांत Covishield चा पुरवठा झाला नसल्याची माहिती  महापौर Murlidhar Mohol यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement