मुंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासांत मुंबईमध्ये एकही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
मुंबईसाठी ० कोविड मृत्यू हे आता हळूहळू सत्यात येणारे स्वप्न झाले आहे!
हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल हे आपल्याला आधी सांगून झाले आहेच!#WayToRecovery #NaToCorona#BMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)