Weather Forecast in Maharashtra: पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगलीसह 'या' शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नाशिक, औरंगाबाद येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Rains | | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Weather Forecast in Maharashtra: पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नाशिक, औरंगाबाद येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी/तास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement