Nashik News: बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल, टॉमेटोचे भाव घसरल्याने क्रेट फेकले रस्त्यावर
घाऊक मार्केटमध्ये भाव 2-3 रुपयांपर्यंत घसरल्यानंतर नाशिकच्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे क्रेट रस्त्यावर टाकून निषेध केला आहे. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
PMPML Hikes Daily & Monthly Pass Prices: पुणेकरांनो लक्ष द्या! पीएमपीएमएलने दैनिक आणि मासिक पासच्या किमतीत केली 60% वाढ, जाणून घ्या नवे दर
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement