Omicron Variant: कर्नाटकमध्ये 7 जणांना ओमिक्रॉनची लागण, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांची माहीती
कर्नाटकात ओमिक्रॉन कोविड-19 प्रकाराच्या सात नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
कर्नाटकात ओमिक्रॉन कोविड-19 प्रकाराच्या सात नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. असे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांनी शनिवारी सांगितले. रुग्णांची श्रेणी 15 ते 76 वयोगटातील आहे. राज्यातील ओमिक्रॉनची संख्या आता 38 वर पोहोचली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma आणि Virat Kohliचा A+ ग्रेड कायम; Shreyas Iyer केंद्रीय करारात परतणार
Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवच्या टी-20 मध्ये 8,000 धावा पूर्ण; आंद्रे रसेलनंतर बनला दुसरा फलंदाज
IPL Points Table 2025: कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सने नोंदवला पहिला विजय, अपडेटेड पॉइंट्स टेबल येथे पहा
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते जून दरम्यान कडक उन्हाळा; Heatwave देखील अधिक दिवस राहण्याचा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement