मुंबई मध्ये पोलिस, बीएमसी यांच्या संयुक्त कारवाई मध्ये विना परवाना वैद्यशास्त्र करणार्‍या Sukesh Gupta ला अटक

Sukesh Gupta बारावी नापास असल्याचं समोर आलं आहे.

Sukesh Gupta | PC: Twitter/ANI

मुंबई मध्ये पोलिस, बीएमसी यांच्या संयुक्त कारवाई मध्ये विना परवाना वैद्यशास्त्र करणार्‍या Sukesh Gupta ला अटक करण्यात आली आहे. शिवशाही परिसरामध्ये तो मागील 4 वर्ष  बोगस डॉक्टर म्हणून काम करत होता. दिवसाला तो 50 रूग्ण पाहत होता. त्याच्याकडून औषधं आणि अन्य उपकरणं हस्तगत करण्यात आली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now