केस रंगवल्यानंतर लगेच उडाला रंग, संतप्त महिलेने पार्लरची काच फोडत दुकानदाराला केली मारहाण
मोहम्मद साजिद सलमान यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तुम्ही रंगवलेला केसांचा रंग निघून गेला. माझे केस काळ्या ऐवजी पांढरे दिसतात. मला पुन्हा रंगवू दे, असे म्हणत एका महिलेने ब्युटी पार्लरच्या दुकानदाराला चप्पलने मारहाण केली आणि पार्लरची काच फोडली. मोहम्मद साजिद सलमान यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा काळे असे महिलेचे नाव आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement