Heatwave In Maharashtra: उत्तर मध्य महाराष्ट्रात 10-11 मे तर विदर्भात 10-12 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा

उत्तर मध्य महाराष्ट्रात 10-11 मे तर विदर्भात 10-12 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उष्णता, प्रातिनिधिक प्रतिम (Photo Credits: JBER)

उत्तर मध्य महाराष्ट्रात 10-11 मे तर विदर्भात 10-12 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या काळात दुपारच्या वेळेस विनाकारण लोकांनी बाहेर पडून नये. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उष्णतेची लाट

विदर्भातील हवामान अंंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement