उत्तर मध्य महाराष्ट्रात 10-11 मे तर विदर्भात 10-12 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या काळात दुपारच्या वेळेस विनाकारण लोकांनी बाहेर पडून नये. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उष्णतेची लाट
Heat wave warnings in Maharashtra ;
उत्तर मध्य महाराष्ट्रात 10 आणि 11 तारखेला उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता;
10 ते 12 मे दरम्यान विदर्भ|त.
-IMD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 10, 2022
विदर्भातील हवामान अंंदाज
#नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा पुढील पाच दिवसांचा विदर्भातील जिल्हानिहाय अंदाज pic.twitter.com/qNWcS3WKs8
— INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR (@InfoVidarbha) May 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)