IMD Weather Forecast: पालघर, रायगडसाठी Red Alert, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट

राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पालघर, रायगड जिलह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून ठाण्यामध्ये थोड्या-थोड्या विश्रांतीनंतर पाऊस दमदार हजेरी लावत आहे.

IMD Weather Forecast: पालघर, रायगडसाठी Red Alert, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट
Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पालघर, रायगड जिलह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून ठाण्यामध्ये थोड्या-थोड्या विश्रांतीनंतर पाऊस दमदार हजेरी लावत आहे.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 03:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).