Sanjay Raut On Nana Patole: विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळेच 'मविआ' सरकार पाडण्याची संधी मिळाली - संजय राऊत

नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने त्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे विरोधकांना आमचे सरकार पाडण्याची संधी मिळाली. हे एक षडयंत्र होते. असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले असते तर कदाचित महाविकास आघाडी सरकार अजूनही टिकलं असतं असं संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष हे पद हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने त्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे विरोधकांना आमचे सरकार पाडण्याची संधी मिळाली. हे एक षडयंत्र होते. असेही म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement