Amruta Fadanvis On CM: मला वाटलं फक्त सीएमच अब्जाधिश आहेत, मात्र त्यांचा मेव्हणाही अब्जाधिशच आहे, अमृता फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला होता. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

अमृता फडणवीस (Photo Credits-Twitter)

मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला होता. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर अमृता फडणवीसांनी पलटवार केला आहे. मला सुद्धा धक्का होता. मला पण वाटलं होतं अब्जाधीश फक्त आपणंच आहात. आता कळालं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे. अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात, अशी टीका अमृता फडणवीस यांनी ट्विट करत केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement