COVID 19 Vaccine साठी सार्या लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण पूर्ण करावं - बीएमसी आयुक्त I S Chahal यांचं मुंबईकरांना आवाहन
18 वर्षांवरील सार्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांचं कोविड 19 लसीकरण पूर्ण करावं असं म्हटलं आहे.
COVID 19 Vaccine साठी सार्या लाभार्थ्यांनी लवकर लसीकरण पूर्ण करावं. तसेच कोविड 19 नियमावलीचं काटेकोर पालन करावं यामुळे कोविडवर मात करता येईल असं बीएमसी आयुक्त I S Chahal असं मुंबईकरांना आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी सलमान खानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
I S Chahal यांचं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement