COVID 19 Vaccine साठी सार्‍या लाभार्थ्यांनी लवकर लसीकरण पूर्ण करावं. तसेच कोविड 19 नियमावलीचं काटेकोर पालन  करावं यामुळे कोविडवर मात करता येईल असं बीएमसी आयुक्त I S Chahal असं मुंबईकरांना आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी सलमान खानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 I S Chahal यांचं ट्वीट 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)