Hop On- Hop Off Buses In Mumbai: CSMT आणि Juhu Chowpatty येथून 1 जानेवारीपासून सुरू होणार्‍या 'HoHo' बस मध्ये पहिल्या 100 प्रवाशांना मोफत प्रवासाची BEST ची भेट

1 जानेवारी 2022 या नव्या वर्षात बेस्ट कडून मुंबईकरांसाठी खास 'होहो' बस सुरू करण्यात येणार आहे.

BEST Light (Photo Credits-Facebook)

मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया,नेहरू तारांगण, जिजामाता उद्यान,वांद्रे बॅंड स्टॅंड तसेच जुहू चौपाटी येथून 1 जानेवारीपासून ठराविक ठिकाणाहून  सुरू होणार्‍या 'HoHo' बस मध्ये पहिल्या 100 प्रवाशांना मोफत प्रवासाची भेट बेस्ट कडून दिली जाणार असल्याची माहिती आज देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement