विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी गृहमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीमध्ये 13 रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

Dilip Walse Patil (Photo Credits-ANI)

विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीमध्ये 13 रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

पालघर येथील रूग्णालयात भीषण लागलेल्या आगीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवेदना व्यक्त केल्या

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement