Patra Chawl Redevelopment Project मधील भाडेकरूंचं MHADA विरोधात आंदोलन झालं आहे. दरम्यान त्यांना घराचा ताबा मिळण्यास उशिर होत असल्याने त्यांनी हे आंदोलन केले आहे.
पहा ट्वीट
Mumbai | Home buyers in the Patra Chawl redevelopment project are protesting against the Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) over the delayed possession of apartments pic.twitter.com/5cusZxebGc
— ANI (@ANI) September 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)