Hindu Janakrosh Morcha: पुण्यात आज हिंदु जनआक्रोश मोर्चा, लाल महालपासून मोर्चाला सुरुवात

आज पुण्यात हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात झाली असुन डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून आज पुण्यात हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात झाली असुन डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मार्चाचा मार्ग लक्षात घेत पुण्यातील वाहतुक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. इतर हिंदुवादी संघटनांसह भाजप देखील हा मोर्चात सहभाग नोंदवणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now