Mumbai Rain: मुंबईच्या समुद्रात भरती, मरीन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात कालपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील समुद्र किनारा देखील खवळलेला पहायला मिळाला. मुंबईत भर्तीच्या वेळेला समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा पहायला मिळाल्या. हवामान विभागाने ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement