दक्षिण मुंबईतील पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
Tweet
A high-level inquiry has been ordered to investigate the incident of power grid failure in South Mumbai. Appropriate action will be taken against those found guilty in the inquiry: Maharashtra Energy Minister Nitin Rawat
— ANI (@ANI) February 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)