Heeraben Modi Dies: महाराष्ट्र विधानसभा, विधानपरिषद मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनावर शोकप्रस्ताव संमत (Watch Video)
महाराष्ट्र विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभा आणि विधानपरिषदेमध्येही त्याबाबतचा शोक प्रस्ताव संमत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं आज (30 डिसेंबर) वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक नेते, मंत्री यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभा आणि विधानपरिषदेमध्येही त्याबाबतचा शोक प्रस्ताव संमत केला. 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. PM Modi आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर पुन्हा कामाला रूजू; Video Conferencing द्वारा Howrah-New Jalpaiguri Vande Bharat Express ला दाखवला हिरवा कंदिल .
पहा शोकप्रस्ताव
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement