Aajche Havaman: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Aajche Havaman: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील (Maharashtra Weather)दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे. 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याशिवाय, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून (Maharashtra Rain) पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता. ज्यात, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली होती. या भागात 12 जून पासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागाचा अंंदाज
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds reaching the speed 40-50 kmph and heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of South Madhya Maharashtra and Marathwada .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 11, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 02:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

