Mumbai Rain Update: मुंबईच्या अनेक भागात सकाळपासुन मुसळधार पाऊस, हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट
मोसमातील पहिल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते, असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले. कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बस सेवांना मोठा फटका बसला. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते, असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले. कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement