Satara District Rain Updates: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, १०० शेळ्यांचा गारठून मृत्यू

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसात गारठून सुमारे 100 शेळ्या जिलाह्याच्या विविध भागात मृत झाल्या असून ज्वारी, बाजरी, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊसतोड बंद पडल्याने कारखान्याच्या गळीतावर परिणाम होणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसात गारठून सुमारे 100 शेळ्या जिलाह्याच्या विविध भागात मृत झाल्या असून ज्वारी, बाजरी, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊसतोड बंद पडल्याने कारखान्याच्या गळीतावर परिणाम होणार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement