Ratnagiri Flood: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चिपळूनमध्ये अनेक नागरिक पाण्यात अडकले

कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा चिपळून शहराला बसला आहे. चिपळून शहरात पाणी शिरले असून नागरिकही पाण्यात अडकले आहेत. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली असून नागरिक छतांवर अडकले आहेत. वाहनं, दुकानं, रस्ते पाण्याखाली आहेत. विद्युतपूरवठाही खंडीत झाला आहे.

Ratnagiri Flood:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement