Pre-Monsoon Rain: राज्यात मान्सून पूर्व पावसाच्या दमदार सरी; अनेक ठिकाणी ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट
राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना तर काही ठिकाणी वीजांचा कडकडाटांसह पाऊस पडतो आहे. प्रामुख्याने सातारा बीड आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना तर काही ठिकाणी वीजांचा कडकडाटांसह पाऊस पडतो आहे. प्रामुख्याने सातारा बीड आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)